Sentence1
stringlengths
14
198
Sentence2
stringlengths
15
204
Label
float64
0
5
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे
अनेक देशात अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे
2.9
काही इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर बिल्डर त्या इमारतीतील काही घरे म्हाडाला देतात
म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा संदर्भ असल्याने त्या कुटुंबांना शिबिरातील जागांची व्यवस्था केली जाते
3.2
तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे
याबाबत चौकशी व्हावी, तसेच ठेकेदारासह काम रेटून नेण्यास मदत करणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे
2.5
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत
सर्वच विभागांच्या कामाचे कम्प्युटरायझेशन झाले असल्याने सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते
2
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली होती
या टीकेची धार बोथट करण्यासाठी ट्रम्प यांनी हा नाटकीय निर्णय घेतला
2.4
ठेकेदाराशी संगनमत करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले
त्यावर लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देसाई यांनी शिष्टमंडळाला दिले
2.3
तेथील कृषी खात्यात तर मधमाशापालनासाठी स्वतंत्र विभाग आहे
त्याचबरोबर शेतीमालाच्या प्रतवारीचा लाभ तर पाळीव मधमाशा व भुंग्यांमुळे हमखास मिळतो
3.3
त्याला नाशिककरांना निरोगी राहण्याची सवय लावायची होती
रामचंद्र देखणे यांचे ‘बहुरुपी भारूड’ हा कार्यक्रम होईल
0
यामुळे संतप्त कार्यर्कत्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली
सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे
3.5
माझ्या वॉर्डात सिडकोची वसाहत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ले आऊट मधल्या मोकळ्या जागा आहेत
एसआरए अंतर्गत बांधलेल्या अनेक घरांचा ताबादेखील अवैधरित्या घेण्यात आल्याच्या तक्रारी आहेत
1.9
त्यातच आता आधीच हलाखीची असणारी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचे म्हटले जात आहे
या अचानक उदभवलेल्या संकटाने सावरणारी अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे
4.5
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे हा तर साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातला
भाजप नेत्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे
0.1
आजमितीला डोंबिवलीतील चार रस्ता येथील एकमेव सिग्नल सुस्थितीत आहे
अन्य प्रवाशांना आजही लोकलचे दरवाजे बंदच आहेत
1.3
जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे
फेडररने ती बिनतोड सर्व्हिस केली तेव्हा मला ठाऊक नव्हते ही त्याची दहा हजारावी बिनतोड सर्व्हिस आहे
1.1
पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार शेवाळे यांनी दिले
पावसाला सुरुवात होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत
4.6
या कादंबरीचा विशेष गुण असा की हा शोध इथं अतिशय मनोरंजक कथानक आणि वाचनीय स्वरूप घेऊन उमटला आहे
पण वाचनीयता आणि अत्यंत रोचक कथानक हा या कादंबरीचा महत्त्वाचा गुण आहे, जो कादंबरीत असेल तर वाचायला मजा येते
4.1
तसेच या मुलांसाठी पर्यायी अनौपचारिक शिक्षण, दूरशिक्षण, मुक्त शाळा उपलब्ध करून देण्याची योजना आहे
जीएसटीबद्दल मदत करण्यासाठी २४ तास ७ दिवस सुरू राहणारे मदत केंद्रातून शंका निराकरण केले जाणार आहे, असे ते म्हणाले
1.2
दरम्यान रविवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाची दरनिश्चिती आणि कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली
अशाच सर्व डोंबिवलीकरांमुळे या शहराचा विकास नक्की होईल, यात शंकाच नाही
0
प्रज्वल प्रमोद सलोटे, असे मृतकाचे नाव आहे
विद्यार्थ्यांना निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकत प्रत मागता येते
0.1
मात्र सदर चौकशी निष्पक्षपणे आणि निसंशय व्हावी
प्रकृतीची पथ्ये मात्र सांभाळा
1.1
त्यानुसार कृती करण्यासाठी विचार व्हावा
त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे
4.6
ठार झालेल्या अतिरेक्यांकडून एके४७ रायफलींसह अन्य सामान जप्त करण्यात आलं
या दहशतवाद्याकडून एके ४७ रायफल सह अन्य सामान जप्त करण्यात आले आहेत
4.5
हाँगकाँगमधील बँकेत गोठविल्या गेलेल्या ११ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले
भूमिकांसाठीची तयारी करताना कलाकारांना स्वतःसाठी वेळ मिळतो
0
२०१४ मध्ये भाजप सरकार निवडून आल्यानंतर भारतात साडीला अचानक खूप महत्त्व प्राप्त झालं
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रक्कमेवर व्याज द्यावे लागत आहे
1.4
अर्ज भरताना उमेदवारांना ५० रुपयांचा डीडी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावाने भरावा लागणार आहे
आता खेळाडूंशी समन्वय राखावा लागतो, त्यांचे व्हिडिओ पाहावे लागतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागते
0
या पूर्वी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदांकडून ठराविक बाबींकरिता शिक्षकांचे मॅपिंग केले जात होते
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदांकडून ठराविक बाबींकरिता शिक्षकांचे मॅपिंग केले जात होते
5
सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश
कारण अनेक विद्यार्थी असे असतील ज्यांना परीक्षा द्यायची असेल, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने याचिकादारांची विनंती फेटाळली
3.6
समाविष्ट गावांमधील दाव्यांना आता फॅमिली अॅक्टच्या तरतुदी लागू होतील
कायदा व नियमांचे पालन करा
2.2